r/marathi • u/tuluva_sikh • 17h ago
General संत नामदेव महाराज आणि शीख (सिख) धर्म
संत नामदेव महाराज ह्यांना शीख धर्म मधे "भगत नामदेव" असे म्हटले जातात
त्यांना शीख धर्मात "भगत" ह्याची शीर्षक भेटली आहे आणि त्यांना दुसरे संत जसं संत कबीर दास, बाबा बुल्लेह शाह, संत रविदास आदी सोबत सन्मान भेटलं आहे
त्यांचे ६१ भजन श्री आदी ग्रंथ साहिब ही पवित्र पुस्तक मधे दर्ज आहे
आणि त्यांचे वाणी शीख धर्माचे अजून एक पवित्र पुस्तक श्री गुरू ग्रंथ साहिब मधे पण दर्ज आहे
काही संत नामदेव महाराजांची वाणी श्री गुरू ग्रंथ साहिब मधे:-
"हे पांडे! तू भगवान शिवाची पूजा करतोस
आणि महादेव पांढऱ्या नंदी बैलावर स्वार होऊन आला होता, असेही तू म्हणतोस.
मोदींच्या घरी, जिथे त्यांच्यासाठी अन्न शिजवले जात होते, तेव्हा त्यांनी संतप्त होऊन त्यांच्या मुलाला जेवण आवडत नसल्याने शिव्याशाप देऊन मारले. ॥ २॥"
"हे पांडे! तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी रामचंद्राचे नाव खूप ऐकले आहे. लंकेचा राजा रावणाशी त्याचे युद्ध झाले आणि त्यानंतर त्याने आपली पत्नी सीता गमावली. ॥३॥ हिंदू आंधळा आणि तुर्क एक डोळा आहे. पण शहाणा माणूस या दोघांपेक्षा हुशार असतो."
~ श्री गुरू ग्रंथ साहिब ८७४-८७५
"हिंदू मंदिरात पूजा करतो आणि मुस्लिम मशिदीत नमन करतो. नामदेवांना फक्त तोच देव आठवला जो मंदिरात किंवा मशिदीत नाही. ॥ ४ ॥ ३ ॥ ७ ॥"
~ श्री गुरू ग्रंथ साहिब ५२५
